सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या D. ब्लॉक अध्यक्षपदी देवीदास गायकवाड़, उपाध्यक्षपदी संजय गायकवाड़, सरचिटणीसपदी शिवाजी सालुंखे यांची निवड




सोलापूर // प्रतिनिधी 

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष, अनुसूचित जाती कल्याण समिती प्रमुख, आमदार प्रणिती शिंदे यांच्या शिफ़ारसीनुसार सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या D ब्लॉक अध्यक्षपदी देविदास गायकवाड़, शहर उपाध्यक्षपदी संजय गायकवाड़, सरचिटणीस शिवाजी सालुंखे यांची निवड करण्यात आली त्यांच्या निवडीचे पत्र सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे देण्यात आले. यावेळी त्यांचे पुष्पहार घालून सत्कार करुण पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आला.


यावेळी भटक्या विमुक्त विभाग अध्यक्ष भारत जाधव, नागनाथ गायकवाड़, युवराज जाधव, हेमाताई चिंचोळकर, गणेश डोंगरे, दशरथ गायकवाड़, धनराज गायकवाड़, अंबादास जाधव, मदन गायकवाड़, गोपाल नंदुरकर, पवन गायकवाड़, अंकुश गायकवाड़, गोविंद कांबळे,  राम गायकवाड़, हरीष गायकवाड़, तिरुपती परकीपंडला, सुभाष वाघमारे, विवेक कंन्ना, दनयनदीप जाधव, विशाल गायकवाड़, कुणाल गायकवाड़, महेश काळे, पारुबाई काळे, शोभा बोबे, प्रमिला तुपलवंडे, कमरुनिस्सा बागवान, यांच्यासह मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget