सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी वतीने 1 में महाराष्ट्र दिन, कामगार दिन निमित्त काँग्रेस भवन येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न




सोलापूर // प्रतिनिधी 

1 में महाराष्ट्र दिन, कामगार दिन निमित्त सोलापुर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.


यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि कोरोनाच्या प्रादुर्भावातून महाराष्ट्र लवकर मुक्त होवो अशी प्रार्थना ही केली.


यावेळी सोमपा गटनेते चेतन नरोटे, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, नगरसेवक शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, अनुराधा काटकर, माजी महापौर आरिफ शेख, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड़, अरुण साठे, लक्ष्मीकांत साका, तिरुपती परकीपंडला, अशोक कलशेट्टी, भीमाशंकर टेकाळे, अंबादास गुत्तिकोंडा, प्रवक्ते नागनाथ कदम, पशुपति माशाळ, हारुण शेख, प्रशांत पल्ली, रमेश फुले, हरीश गायकवाड़, श्रीधर काटकर, शाहु सलगर, शकूर शेख, चंद्रकांत टिक्के, हाजी महमूद शेख, अभिलाष अचुगटला, मीणा गायकवाड़, अनिता भालेराव, यांच्यासह इतर उपस्थित होते. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget