भातकुली येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ब्लड फॉर महाराष्ट्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.




आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेब यांचे आव्हानानुसार आदरणीय प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या सुचनेप्रमाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभैय्या शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांतदादा वरपे, प्रदेश सरचिटणीस तथा निरीक्षक अमरावती जिल्हा करणभाऊ ढेकळ यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने जिल्ह्यातील विविध ठिकाणी Covid-19  च्या काळात रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी  रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले.राष्ट्रवादी युवक काँग्रेस भातकुली शहर यांच्या वतीने संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरामध्येBloodForMaharashtra या अभियानांतर्गत भातकुली शहरातील युवकांनी प्रचंड प्रतिसाद देत  ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.सुशील गावंडे, P.S.I भातकुली पोलीस स्टेशन नवनीत जाधव, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रा.जमधाडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. या शिबिराचे आयोजन भातकुली शहर अध्यक्ष वैभव ठाकरे यांनी केले.


या वेळी P.S.I भातकुली पोलीस स्टेशन नवनीत जाधव, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रा.जमधाडे, सामाजीक कार्यकर्ते दिपक गावंडे, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रफुल सानप, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा चिटणीस कुणाल विधळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा संघटक शैलेश राऊत,भातकुली शहर अध्यक्ष वैभव ठाकरे,शहर उपाध्यक्ष सागर सिरसाट,शहर उपाध्यक्ष जावेद शेख, संस्कृती विभाग प्रमुख आस्तिक पारसे,सहसचिव प्रणीत काजळे,सचिव सुमित जडाळे,सरचिटणीस शाकीर अली,चिटणीस राहुल वानखडे,सदस्य तनवीर शेख, सुमेध मनोहरे,भुषण हिवराळे, आदित्य चेचरे,शिवम पवार,पंकज पतालीया,निखील बोबडे,नरेश गोलाईत,ईश्वर पतालीया,युवराज भोपसे, वैभव गावंडे इत्यादी पदाधिकारी सहकार्य केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget