सोलापुरात मनविसेच्या वतीने रुग्णांच्या नातेवाईकांना मदतीचा हात!


 सर्वत्रच कोरोनाच्या दुस-या लाटेचा प्रादुर्भाव असताना सोलापूरातील छञपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय येथे असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत असल्याने त्यांना महाराष्ट्र नवनिर्मान विद्यार्थी सेनेच्या वतीने शहरउपाध्यक्ष समर्थ ओझा, विभागअध्यक्ष पवन दोरकर , सागर सुरवसे यांच्या प्रयत्नातून रुग्णांच्या नातेवाईकांना नाष्टा,जेवणाचे पाकीट वाटप करण्यात आले असून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या अशा सामाजिक  उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. 


यावेळी जिल्हाअध्यक्ष विनायक आण्णा महिंद्रकर, शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख, मनविसे जिल्हाअध्यक्ष अमर कुलकर्णी, चंद्रकांत दहिहंडे आदि व यांच्यासह प्रशांत भोसले ,शरद दोरकर,अमोल कुंभार ,अमोल कस्तुरे,योगेश हिरेमठ ,निलेश गडद ,सचिन सावळगी हे सुद्धा उपक्रमात सहभागी होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget