सोलापूरात एकूण कोरोनाची संख्या 822वर
[सोलापूर प्रतिनिधी]:- कोरोनाबाधितांची संख्या आज तब्बल 74 नं वाढून 823 पर्यंत पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या 321 झाली आहे. आजवर सोलापूरात कोरोनामुळं 72 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 355 जणांवर उपचार सुरू आहेत.
सोलापूरात आज एका दिवसात 166 अहवाल आले. यात 92 निगेटिव्ह आहेत तर 74 पॉझिटिव्ह आले असून यात 60 पुरूष आणि 14 महिला आहेत.
*सोलापूर कोरोना अहवाल*
दि.29/05/20 सकाळी 8.00
आजचे तपासणी अहवाल - 166
पॉझिटिव्ह- 74 (पु. 60 * स्त्रि- 14 )
निगेटिव्ह- 92
आजची मृत संख्या- 0
एकुण पॉझिटिव्ह- 822
एकुण निगेटिव्ह - 5772
एकुण चाचणी- 6594
एकुण मृत्यू- 72
एकुण बरे रूग्ण- 321

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.