सोलापूरात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज 9 जनांची भर पडली.



सोलापूरात एकूण कोरोनाची संख्या 860वर पोहोचली

सोलापुरातील कोरोना ग्रस्त रूग्णांची संख्येची वाटचाल"1000 हजाराकडे"

[सोलापूर प्रतिनिधी]:- कोरोनाबाधितांची संख्या आज तब्बल 9 नं वाढून 860 पर्यंत पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या 351झाली आहे. आजवर सोलापूरात कोरोनामुळं 78 जणांचा मृत्यू झाला आहे.


सोलापूरात आज एका दिवसात 54 अहवाल आले. यात 45 निगेटिव्ह आहेत तर 9 पॉझिटिव्ह आले असून यात 5 पुरूष आणि 4 महिला आहेत.


CORONA UPDATES...
आणखीन 9 कोरोना पॉझिटिव्ह
सोलापूर आजचा अहवाल
 दि.30/05/20 सकाळी 8.00 
आजचे तपासणी अहवाल - 54
पॉझिटिव्ह- 9                                                                  (पु. 5 * स्त्रि- 4 )
निगेटिव्ह- 45
आजची मृत संख्या- 3
 (1पु. * स्री     2 )
एकुण पॉझिटिव्ह- 860
एकुण निगेटिव्ह - 6000
एकुण चाचणी- 6860
एकुण मृत्यू- 78
एकुण बरे रूग्ण- 351

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget