गेले 24 तासात सोलापूर जिल्ह्यात 66 कोरोना रुग्णांची वाढ




सोलापूर // प्रतिनिधी

सोलापूर शहराबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. आज पहिल्यांदाच सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.  पहिल्यांदाच एका दिवसांत 66 रुग्णांची वाढ झाली आहे. एका दिवसांत तब्बल 66 नवे रुग्ण आढळले आहेत. तर आज एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.
सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 66 रूग्णांची भर झाली असून एकूण रुग्ण संख्या 673 तर आजपर्यंत मृतांची संख्या 30 झाली आहे.यात 23 पुरुष व 7 महिलांचा समावेश आहे सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 236 अहवाल प्राप्त झाले. यात 170 निगेटिव्ह तर 66 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 41 पुरुष आणि 25 महिलांचा समावेश आहे.आज 41 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

गुरुवारी बाणेगाव ,ता.उत्तर सोलापूर .कोंडी , ता.उत्तर सोलापूर मार्डी , ता.उत्तर सोलापूर . ति - हे , ता.उत्तर सोलापूर . नवीन विडी घरकुल , ता.दक्षिण सोलापूर .कुंभारी , ता.दक्षिण सोलापूर . लिंबीचिंचोळी , ता.दक्षिण सोलापूर . मुळेगाव , ता.दक्षिण सोलापूर . मुळेगाव तांडा , ता.दक्षिण सोलापूर . उळेगाव , ता.दक्षिण सोलापूर , कासेगाव , ता.दक्षिण सोलापूर . हात्तुर , ता.दक्षिण सोलापूर . वांगी , ता.दक्षिण सोलापूर . मंद्रुप , ता.दक्षिण सोलापूर . बसवनगर , ता.दक्षिण सोलापूर . वडापूर , ता.दक्षिण सोलापूर . नांदणी , ता.दक्षिण सोलापूर . होटगी , ता.दक्षिण सोलापूर . वाळुज , ता.मोहोळ . भोसरे , ता.माढा . गोपाळपूर , ता.पंढरपूर . बोराळे , ता.मंगळवेढा . बुधवार पेठ , अक्कलकोट दुधनी , ता.अक्कलकोट . बोरगाव ( दे ) , ता.अक्कलकोट . करजगी , ता.अक्कलकोट . कसबा पेठ , बार्शी . वैराग , ता.बार्शी . घानेगाव , ता.बार्शी  या भागात रुग्ण आढळले आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget