जलसंपदा मंत्री मा जयंत रावजी पाटील साहेब यांचे हेलिपॅड वर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले यांनी केले जंगी स्वागत



पंढरपूर // प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदामंत्री व प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत रावजी पाटील साहेब हे आज पंढरपूर दौऱ्यावर आले असताना त्यांचे पंढरपूर येथील हेलिपॅड वरती त्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष बळीराम (काका) साठे व शहराध्यक्ष सुधीर (आबा) भोसले यांनी केले. त्या वेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत नाना भालके मा आ . राजन पाटील‌साहेब, प्रदेश उपाध्यक्ष मा आ दिपक (आबा)साळुंखे-पाटिल,ओं बीं सी सेल प्रदेश सरचिटणीस लतीफ भाई तांबोळी जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील मोहोळ तालुका अध्यक्ष प्रकाश भाऊ चवरे हे उपस्थीत होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget