राज्य सरकारने होमगार्ड ला कायम सेवेत सामावून घ्यावे नानासाहेब मोरे शहराध्यक्ष म.न.से.



वृत्तसंस्था // प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील सर्व होमगार्डाना राज्य सरकारने कायमस्वरुपी सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे ईमेल द्वारे केली आहे
              यावेळी मोरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पोलिस कर्मचारी नंतर बंदोबस्तासाठी होमगार्ड ला सरकार पाचारण करते त्यावेळी होमगार्ड कुठलेही कारण न सांगता तत्परतेने बंदोबस्तासाठी हजर होतो परंतु राज्य सरकार त्या बदल्यात फक्त मानधन देऊन गरज भागवते इतर राज्यांत मात्र होमगार्ड ला त्या त्या राज्यातील सरकारने कायमस्वरुपी सेवेत सामावून घेतले आहे त्या मुळे महाराष्ट्र शासनाने त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील तमाम होमगार्ड ना कायमस्वरुपी सेवेत सामावून घ्यावे असे निवेदनातम्हटले आहे


माहिती साठी प्रत

1) पोलीस अधिक्षक साहेब, सोलापुर

2)मा.जिल्हाधिकारी साहेब, सोलापूर

3) मा.प्रांताधिकारी साहेब, माढा विभाग कुर्डुवाडी

4) मा.तहसीलदार साहेब, करमाळा

5) मा.उपविभागीय पोलिस अधिकारी साहेब, करमाळा

6) मा.पोलिस निरीक्षक साहेब, करमाळा पोलिस.स्टेशन

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget