चंद्रशेखर कृषी व ग्रामविकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने कोरोना योद्धा; सागर भारत साळुंखे यांना सन्मान पत्र प्रदन





वृत्तसंस्था // प्रतिनिधी 
सामाजिक कार्य सन्मानपत्र आपली चंद्रशेखर कृषी व ग्रामविकास प्रतिष्ठान
महाराष्ट्र राज्याच्या वतीने
करोना योध्दा 2020
सन्मानपत्र देण्यात येत
आहे. 
आपण या कोरोनाच्या महामारी संकट काळात व लॉकडॉउन मध्ये
गरजू व्यक्तीला मदत करत आहेत
आपल्या गाव. तालुका. जिल्हा. विभागात. देशासाठी समाजासाठी काम करत आहेत
 माध्यमातून एक महान कार्य करीत आहेत. याबद्दल मला आपला मनापासून अभिमान आहे
उत्तरोत्तर अहोरात्र आपल्या जीवाची ना परवा करता 
आपल्या हातून असेच समाजसेवेचे कार्य घडो.हि अपेक्षा.!!!!
आहे

जे का रंजले,गांजले,
 त्यांसी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा,
देव तेथेची जाणावा'
जनसेवा हीच ईश्वर सेवा.

आपले सहकार्य  राहील संस्थेला  अशी आमची अपेक्षा आहे
हार्दिक
अभिनंदन
पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा
आपला 
लक्ष्मण लटपटे अध्यक्ष
चंद्रशेखर कृषी व ग्रामविकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य,
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र
केंद्र संचालक 
प्रदेशाध्यक्ष ओबीसी, फाउंडेशन महाराष्ट्र राज्य,
सदस्य:डीडी किसान कृषी, 
दक्षता:अधिकारी ऑल इंडिया अँन्टी  करप्शन कमिटी, महाराष्ट्र राज्य,
पोलीस: फ्रेंड्स महाराष्ट्र पोलीस परभणी,

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget