वृत्तसंस्था // प्रतिनिधी
वरील संघटनेमधील मला "कराड तालुका अध्यक्ष" या पदाची जबाबदारी देण्यात आली व ती मी पूर्ण प्रामाणिक व चांगल्याप्रकारे पार पाडत आहोत.
समाज्यात होणाऱ्या प्रत्येक अन्यायाविरुद्ध आवाज ऊठवला,सामाजिक आंदोलने केले,सामाजिक हितासाठी कार्यक्रम घेतले,संघटना बांधणी केली,संघटनेच्या सातारा जिल्ह्यात शाखा ओपन केल्या.शासन दरबारी कित्येक गोरगरीब लोकांना न्याय व सरकारी योजनांचा फायदा करून दिला.कोरोना काळात गोरगरीब लोकांना अन्न धान्याचे किट शासनाने दिलेले नियम पाळून घरोघरी जाऊन कित्येक दिवस दिले.कित्येक निवेदने समाज कल्याण व मागणीसाठी दिले आहे.
त्यामुळे.
कोरोनाच्या संकटकाळामध्ये कराड तालुका,सातारा जिल्ह्यामध्ये केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन.
सातारा जिल्हा
कोरोना योद्धा २०२० " या
सन्मान पत्राने मला गौरविण्यात आल्याबद्दल,
चंद्रशेखर कृषी व ग्रामविकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघाचे
मनापासून खूप-खूप आभार व धन्यवाद.
इथून पुढे सुद्धा समाजासाठी कुठल्याही स्थरावर काम करण्याची तयारी आहे,अशी मी ग्वाही देतो.
आपला..
सागर भारत साळुंखे,
अध्यक्ष कराड तालुका
छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य
जय छावा,जय महाराष्ट्र

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.