युवासेनेच्या निवेदनाची दखल घेतली असती तर अकलूजला कोरोनाला सामोरे जावे लागले नसते.


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 
३०/६/२०२० रोजी युवासेना अकलूज शहराच्या वतीने अकलूज परिसरातील सर्व रहिवाशांचे कोरोना चाचणी करावी.व अकलूज शहरातील बाहेरून येणारे रस्ते बंद करावे,जिल्हा बंदीचे काटेकोरपणे पालन करावे.अशी मागणी करण्यात आली होती.परंतु येथील स्थानिक प्रशासनाने (तहसीलदार,प्रांताधिकारी )यांनी जाणीवपूर्वक युवासेनेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.आता अकलूज शहराची कोरोना पॉझिटिव्ह संख्या 40 वर येऊन पोहचली आहे.याला सर्वस्वी स्थानिक प्रशासन जबाबदार आहे.वेळोवेळी आमच्या मागणीकडे यांनी लक्ष दिलं असतं तर आज ही वेळ आली नसती.स्थानिक प्रशासनाने गरिबांचे जाणीवपूर्वक हाल केले.शहराला लॉकडाऊनला समोर घालवले म्हणून अशा मंद,घइराती,भिकारचोट,प्रशासनाचा  मी जाहीर निषेध करतो (खर तर खूप विद्रोही शब्दात व्यक्त होयच होत पण असो..! )
  तुमच्या सारखे सगळे बडे नसतात.येथे सर्वांच्या घरावर दारिद्र्याची शेती पिकते.याच प्रथम भान ठेवा.यापुढे जर युवासेनेच्या मागण्यांचा विचार झाला नाही तर भर रस्त्यात शिवसेना स्टाईलने जाब विचारला जाईल याची नोंद घ्यावी.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget