उजनी धरणाने पार केले अर्धशतक

 

सोमवारी सकाळी ६ वाजता उजनी

उजनी +५०.५४

सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणाने सोमवारी ५० टक्के पार केले यामुळे शेतकर्यांतून समाधान व्यक्त होत आहे.पुणे जिल्ह्यात काही दिवसापूस पडत असलेल्या संततधार पावासामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे भरल्यामुळे हे सर्व पाणि उजनीत येऊन मिळत आहे.त्यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.सध्या उजनी धरणात २८ हजार क्युसेक्सचा विसर्ग येत आहे.

तसेच वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला पूर आलेला आहे.त्यामुळे भीमाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सध्या वीर धरणातून नीरा नदीत ४० हजाराचा विसर्ग चालू आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget