भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे अजित प्रकाश संचेती जनसंपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य यांना कोरोनाची लागण.

 

वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागल्यापासून बंदी करून ठेवलेल्या लोकांना धान्य वाटप अन्नदान हे लोकांन मध्ये जाऊन करत होते,जून मध्ये त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली होती.

जुलै व ऑगस्ट मध्ये वाढत असलेले रुग्ण व काही रुग्णांना हॉस्पिटल मिळत नव्हती आय सी यु मिळत नव्हते या साठी ते स्वतः त्या हॉस्पिटल मध्ये जाऊन त्याना भरती करून घेण्यास मदत करत होते,कोणाची बिल जास्त आले बिले कमी करण्यासाठी हॉस्पिटल जाणे,काही दिवसांपूर्वी आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये नर्स आणि डॉ यांचा स्टाप यांनी सुरू केले आंदोलन चालू असताना बिर्ला हॉस्पिटल चे प्रशासन यांच्या मध्ये मध्यस्ती करून त्यांच्या समस्या समजून सांगितल्या.

अजित संचेती याच्या वर पिंपरी चिंचवड पॉलिटिकनिक मध्ये उपचार सुरू.

आमच्या कडून ईश्वर चरणी पार्थना,तुम्ही बरे होऊन लवकर घरी या 

कोरोनाला हरवून या ...!लवकर घरी या..!

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget