कुरूल येथे मातोश्री अॅग्रो एन्टरप्राईजेसचे उद्घाटन संपन्न

 



 सोलापूर प्रतिनिधी :-मोहोळ तालुक्यातील कुरूल येथे श्री नागेश जगताप यांचे मातोश्री अॅग्रो एन्टरप्राईजेसचे उद्घाटन मा. जालिंदर(भाऊ) लांडे  जी. प. सदस्य व मा. सतिश (आण्णा) जगताप व्हा. चेअरमन भिमा कारखाना यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 


याप्रसंगी कामती पोलिस अधिकारी मा. किरण उंदरे,भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा. चंद्रसेन (बापू) जाधव, व कार्यकारी संचालक s j शिंदे, मा.तुकाराम दत्तात्रय पाटील,


 पुळुजचे बागायतदार मा.भगवान (काका) बाबर,मा.वसंतराव जाधव, मा.चंद्रकांत  निकम, भीमा कारखान्याचे औढीचे अशोक पाटील, मोहोळ चे प्रसिद्ध उद्योगपती नामदेव काळे महाराज,मा.संतोष पाटील सर, मा. लक्ष्मण पाटील सर, भाऊसाहेब ( नाना )जगताप व बालाजी  जगताप  मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget