पुळूजगावचे माजी सरपंच बाबासाहेब भाऊसाहेब देशमुख यांचे दुःखद निधन



पंढरपूर प्रतिनिधी:-पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील धनंजय महाडिक युवाशक्तीचे जिल्ह्याध्यक्ष व प्रगतशील बागायतदार मा.धनंजय देशमुख यांचे वडील पुळूजगावचे माजी सरपंच बाबासाहेब भाऊसाहेब देशमुख यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच वय ७६ होत गावात त्यांचे वेगळे स्थान होते पुळूज या गावातील व परिसरातील अनेकांची कार्य हरहुन्नरी पणे करत असायचे गावामध्ये सर्वत्र उठबैठ करत असणारी व्यक्ती अचानक गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget