सोलापूर // प्रतिनिधी
१३ ऑगस्ट रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने डॉ शशिकांत तरंगे यांनी केलेल्या आव्हानानुसार महाराष्ट्रामध्ये धनगर समाज रक्त लिखित निवेदन सरकारला धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी देणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात निवेदन रक्त लिखित देणार आहेत परंतु सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा सरकारला धनगर समाजाच्या रक्ताची किंमत मोजावीच लागेल असे धनगर समाज ऐक्य समन्वयक माऊली हळणवर यांनी सांगितले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.