वृत्तसंस्था // प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने 2020 चा दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार लोहारा येथील दै एकमत व स्टार महाराष्ट्र न्युज चे पत्रकार अब्बास शेख यांना दिनांक 9 रोजी शासकीय विश्रामग्रह तुळजापूर येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करून पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सध्या जगभरात कोरोनाचे संसर्ग रोगाचे थैमान सुरू असल्याने या राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराचे वितरण सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमी वर साध्या पद्धतीने व सोशल डिस्टन्स ठेऊन करण्यात आले.
पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे 2020 या वर्षाकरिता राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार,मराठवाडा अध्यक्ष कलीम शेख यांच्या हस्ते देण्यात आले.या वेळी पत्रकार सचिन ताकमोघे, आयुब शेख,कु किरण चौधरी,प्रमोद कावरे, अमीर शेख, दिनेश सलगरे,सिद्धीक पटेल,शिव निंबाने,तर सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पवार, रमेश अपराध, भीमा भुईरकर, कुमार नाईकवाडी, अनिल जाधव, विनोद दुपारपुडे,आदी उपस्थित होते.
पत्रकार सुरक्षा समिती च्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार अब्बास शेख यांना मिळाल्याबद्दल लोहारा शहरासह तालुक्यातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
या निवडी बद्दल पत्रकार निळकंठ कांबळे, अशोक दुबे, बालाजी बिराजदार, जसवंतसिह बायस, गिरीश भगत, गणेश खबोले, कालिदास गोरे, सचिन ठेले, महेबूब फकीर, सुमित झिंगाडे,जिजाऊ ब्रिगेडचे लोहारा तालुकाध्यक्ष रंजना ताई हासुरे, लोहारा भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,हाजी बाबा शेख, विक्रांत संगशेट्टी, दगडू तिगाडे, प्रशांत काळे, नेताजी शिंदे,इकबाल मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील सांळूखे,नवाज सय्यद, मिलिंद नागवंशी, भाजपा शहराध्यक्ष आयुब शेख, लहुजी चे दिपक रोडगे,
उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, नगरसेवक आरिफ खानापुरे, गगन माळवदकर, अबुल साहेब कादरी,अभिमान खराडे, बाळासाहेब कोरे,बापू थिटे, काँग्रेसचे निष्ठावान अशोक सरवदे,केशव सरवदे माजी प स सभापती आसिफ मुल्ला,माजी प स सदस्य सुधीर घोडके, शिवकुमार स्वामी,भागवत गायकवाड, कुस्ती मल्ल विद्याचे तालुकाध्यक्ष रामेश्वर कार्ले, पोलीस पाटील नागराळचे तानाजी माटे, कास्ती खुर्द उपसरपंच महेश पाटील,सह आदींनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.