ऊस विकास अधिकारी महेश भादुले यांचा दुःख निधन

 



 पंढरपूर प्रतिनिधी :-विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे मुख्य ऊस विकास अधिकारी महेश भादूले (वय-52 ) रा.  पंढरपूर  यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले.तेमाढा तालुक्यातील टेंभुर्णी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि.पिंपळनेर येथे गेल्या सहा ते सात वर्षा पासून मुख्य ऊस विकास आधिकारी म्हणून कार्यरत होते. ते आजारी पडल्याने  त्यांना पंढरपूर येथिल खाजगी हॉस्पिटलमध्ये  उपचारसाठी दाखल केले होते.दरम्यान असताना त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने ते घाबरून गेले यातच त्यांचे निधन झाले.

 

यापूर्वी त्यांनी माळशिरस,पंढरपूर  या ठिकाणी ऊस कारखान्यात विकास अधिकारी म्हणून काम पाहिले होते.अनेक लोकांशी थेट संपर्क असायचा.यामुळे शेतकऱ्यांतुन हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget