आजपासून चित्रपट, मालिकांच्या शूटींसाठी केंद्राकडून नवी नियमावली!

 

वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

आज माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मालिका आणि चित्रपट निर्मितीसाठी स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरची घोषणा केली. चित्रपट निर्मिती करताना शूटींगच्या दरम्यान काय काय काळजी घ्यावी लागेल. त्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत.



यावेळी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अनिवार्य आहे. कोरोनाचा फैलाव रोखणे हा या SOP मागचा उद्देश आहे. चित्रपट आणि मालिकांच्या शूटींगचे काम आता सुरू करता येईल. यासाठी इंडस्ट्रीतील लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. त्याचरोबर मास्क परिधान करावे लागेल. शूटिंग करताना फक्त जे दोन लोक कॅमेऱ्यासमोर आहेत. त्यांना यातून सूट देण्यात आली आहे.

SOP मुळे सेटवर कलाकार आणि कर्मचारी सुरक्षीत राहतील. या एसओपीमध्ये स्वच्छता, गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षा उपकरणांचाही समावेश आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget