सोलापूर -विजापूर नाका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई कल्याण शेरिकर यांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस आयुक्त कार्यालय वतीने सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले होते याबाबाबत पत्रकारांच्या वतीने पोलीस शिपाई कल्याण शेरीकर यांना फेटा बांधून व शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी यशवंत पवार संतोष म्हेत्रे अक्षय बबलाद हरीश पवार वैजिनाथ बिराजदार इस्माईल शेख योगेश स्वामी प्रसाद ठक्का प्रदीप चव्हाण रिझवान शेख इत्यादी पत्रकार उपस्थित होते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.