पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील गेले आठ दिवस झाले ज्या जलशुद्धीकरण केंद्र मध्ये बिघाड झाला होता त्याचे आता संपूर्ण:त काम झाले असून उद्या दिनांक 16 /9 /2020. पंढरपूर शहरातील सर्व भागांमध्ये सुरळीतपणे पाणीपुरवठा होणार असून जी आत्तापर्यंत पंढरपूर शहरातील नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले होते ती आता गैरसोय होणार नसून याबाबत पंढरपूर नगरपालिकेने एक पत्र काढून सर्वांना याची माहिती दिली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.