सोलापूर जिल्हा परिषदेतील विस्तार अधिका-याचा कोरोनाने मृत्यू



सोलापूर // प्रतिनिधी 

जिल्हा परिषदेतील विस्तार अधिका-याचा कोरोनाची बाधा झाल्याने शनिवारी मृत्यू झाला आहे. 

५५ वर्षीय असलेले अधिका-याला जिल्हा परिषदेत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षात ड्युटी देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी येथील नियंत्रण कक्ष बंद करण्यात आले आहे पण संबंधित अधिका-याला पंधरा दिवसापूर्वी त्रास होऊ लागल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्या ठिकाणी त्यांचे टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर दुस-या एका रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले उपचारा दरम्यान शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा परिषदेतील एका अधिका-याचा कोरोनाने बळी गेल्यामुळे प्रशासन हादरले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget