पत्रकार सुरक्षा समितीच्या भीकमांगो आंदोलन ला पोलिसांनी नाकारली परवानगी

 


सोलापूर // प्रतिनिधी

कोरोना या रोगाने जगात धुमाकूळ घातला असून त्याचे पडसाद सोलापूर शहर व जिल्यात उमटले असून याच कोरोना संक्रमण काळात दैनिक सकाळ चे पत्रकार 20/7/2020roji विजयकुमार सोनवणे यांचे दुर्दैवी निधन झाले अजून पत्रकार विजयकुमार सोनवणे यांच्या कुटूंबाला पन्नास लाख रुपये मदत देण्याबाबत पत्रकार सुरक्षा समिती वतीने 27/7/2020 रोजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मेल करून मागणी करण्यात आली होती मुख्यमंत्री यांनी याबाबत वेळेत निर्णय न घेतल्याने पत्रकार सुरक्षा समिती वतीने 

6/8/2020 रोजी सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून पत्रकार विजयकुमार सोनवणे यांच्या कुटूंबाला राज्यसरकार कढून आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात आली होती 

राज्यसरकार चे डोके ठिकाण्यावर आहे का?

राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढला असून राज्यातील अनेक पत्रकार आपला जीव धोक्यात घालून व कुटूंबाला बाजूला सारून कोरोना बाबत बातम्या करत असताना देखील पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री यांची भूमिका उदासिन राहिली असून पत्रकारांच्या बाबतीत राज्यसरकार केवळ वेळकाडू व बघ्याची भूमिका घेत असल्याने राज्यसरकार चे डोके ठिकाण्यावर आहे का? असा प्रश्न प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी विचारला असून सरकारवर सडकून टीका केली आहे 

भीकमांगो आंदोलन ना पोलिसांनी  परवानगी नाकारली

पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकार चे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीने सदर बाझार पोलीस स्टेशन ला 21/8/2020रोजी लेखी पत्र देऊन भीक मांगो आंदोलन करून भिकेतून मिळालेले रुपये मुख्यमंत्री निधीला* देणार असलेबाबत  कळवून दिनांक 5/9/2020 रोजी सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर काळ्या फिती लावून व भिकेचा कटोरा हातात घेऊन  भीकमांगो आंदोलन करणारं असल्याने पोलिसांना परवानगी मागण्यात आली होती परंतु पोलिसांनी या आंदोलनास परवानगी नाकारली असून तसें लेखी  पत्र देण्यात आले आहे

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget