ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ कोरोना पॉझिटिव्ह ; संपर्कात आलेल्या व्यक्तींना तपासणी करण्याचे केले आवाहन

 


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. श्री मुश्रीफ यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची करून घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम असल्याचे ही श्री मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

   आतापर्यंत अनेक आमदार खासदारांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आवाडे, खासदार संजय मंडलिक, खासदार राजू शेट्टी, माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा अहवाल पॉझिटिव्ह येत असताना आज ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

  मात्र माझी तब्येत उत्तम असल्याचे ही श्री मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget