वृत्तसंस्था // प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समिती चे जेष्ठ सदस्य व साप्ताहिक कार्यसम्राट चे पत्रकार सर्वाना सोबत घेऊन चालणारे अडचणीत धावून जाणारे मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले सर्वाचे लाडके उमाकांत उर्फ बाबा काशीद यांचा वाढदिवसाच्या निमित्त मंगळवेढा येथे धसका न्यूज नेटवर्क च्या वतीने शाल व पुष्प गुच्छ देऊन धसका न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अक्षय बबलाद यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला यावेळी यशवंत पवार राजाभाऊ पवार संताजी काशीद आशिब तांबोळी तानाजी माने संतोष भोसले पवार उपस्थित होते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.