सोलापूर (प्रतिनिधी):-भोसे ता पंढरपूर येथील कृषिराज शुगर कारखान्याच्या पहिल्या 5 पोत्यांचे पूजन संचालक शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
कृषिराज शुगर कारखान्याचा द्वितीय गाळप हंगामाचा प्रारंभ झाला असून उत्पादित झालेल्या पहिल्या 5 पाच पोत्यांचे पूजन करण्यात आले आहे कारखान्याला गाळपास येणाऱ्या उसाला इतर कारखान्याच्या बरोबरीने दर देणार असून शेतकार्यांनी उस देऊन सहकार्य करण्याचे आवाहन कार्यकारी संचालक अड गणेश पाटील यांनी यावेळी केले आहे.
यावेळी विकास सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, यशवंतभाऊ पाटील पत संस्थेचे अध्यक्ष जयवंत गावंधरे,रघुनाथ कोरके,सुनील तळेकर,आशिष पाटील,निवृत्ती मस्के,नागनाथ भांडे आदी मान्यवर व शेतकरी सभासद उपस्थित होते


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.