सुनील दादा चव्हाण यांच्या नवीन गाडीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते पूजन.



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भारतीय जनता पार्टीचे मोहोळ तालुका अध्यक्ष सुनील दादा चव्हाण यांच्या नवीन मारुती सुझुकी ब्रीझा या गाडीचे पूजन आज कारखाना कार्यस्थळावर भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. खा.धनंजय महाडिक यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून पुजन करण्यात आले. 


यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन सतिश जगताप, संचालक मा. बिभीषण आप्पा वाघ,बापूसौ चव्हाण, बंडू यादव माणिक बाबर,संग्राम चव्हाण सर, दादासो शिंदे, अनिल गवळी,राजू बाबार, भारत पाटील, पंकज चव्हाण,झाकीर मुलाणी, बंडू शेख, लक्ष्मण किलमिशे, दासू डोंगरे,व आदी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget