मनसेच्या पंढरपूर महिला आघाडी शहर अध्यक्षपदी रंजना इंगोले याची निवड



पंढरपूर // प्रतिनिधी 

पंढरपूर शहर मनसे महिला आघाडीच्या अध्यक्षपदी येथील भोसले चौकातील सामाजिक कार्यकर्त्या सौ रंजना नागेश इंगोले यांची निवड करण्यात आली असल्याचे पत्र राज्याचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीच्या सरचिटणीस शालिनीताई ठाकरे आणि रिटा गुप्ता यांच्या सूचनेनुसार सौ रंजना इंगोले यांची निवड करण्यात आली असल्याचे दिलीप धोत्रे यांनी सांगितले आहे.

ही निवड पंढरपूर येथील मनसे च्या कार्यालयात शनिवारी दुपारी करण्यात आली यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर उपाध्यक्ष पूजा लवंगकर, महेश पवार, नागेश इंगोले, मासाळ, आदींसह मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget