अक्कलकोट तालुका पोरका झाला




(माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना पितृशोक)


सोलापूर // प्रतिनिधी 

अक्कलकोट तालुक्यातील दुधनी गावचे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे भीष्मपितामह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचे खंदे समर्थक कै. सातलिंगप्पा संगप्पा म्हैत्रे. यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी दुधनी येथील आपल्या निवासस्थानी दुःखद निधन झाले त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत संपूर्ण अक्कलकोट तालुक्यासाठी चंदनासारखे आपले जीवन झिजविले. आज त्यांच्या निधनामुळे अक्कलकोट तालुक्यांमध्ये खूप मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली असल्याचे अनेक जाणकार मंडळींनी यावेळी सांगितले संपूर्ण अक्कलकोट तालुक्यातील राजकीय व सामाजिक पटलावर पहिल्यांदा कोणाचे नाव घेतले जायचे तर ते सात लिंगप्पा यांचे घेतले जायचे. सात लिंगप्पा मैत्री यांचे सिद्धाराम म्हेत्रे हे चिरंजीव आहेत. त्यांची अंत्ययात्रा उदय दिनांक 3 ऑक्टोबर रोजी दूधनी येथील राहत्या घरापासून दुपारी अडीच वाजता निघणार आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget