टेभुर्णी येथे पाउसामुळे ३६लाख रुपयाचे खत भिजले.

 




निमगाव टे दि 16 माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील  बाजार समितीच्या मार्केट यार्ड मध्ये असलेल्या  जय किसान कंपनीच्या खतांच्या दुकानात बुधवारी पडलेल्या मुसळधार पाउसाचे पाणी शिरुन 37 लाख56 हजार रूपयांची खताची पोती संपूर्ण पणे पाण्यात बुडून नुकसान झाले आहे अशी माहिती कंपनीचे व्यवस्था पक संदानंद शिदे यांनी दिली


याबाबत माहिती देताना ते म्हणाले की शेतकऱ्यांना वेळेवर पुरेसे चांगले दर्जाची रासायनिक खते मिळावी यासाठी जयकिसान कंपनीचे खताचे दुकान असून तळमजल्यावर खताचा साठा केला होता त्यात217 मे.टन4342 पोती विविध प्रकारचे खत पाण्यात बुडून नुकसान झाले


20/20/0/13=185पोती28/28/0=400पोती13/32/16=362पोती एम ओ पी 75पोती 18/46=40पोती असे सदवतीस लाख छपन्य हजार रुपयांचे नुकसान झाले आहे

या तळमजल्यावर साठलेले पाणी इलेक्ट.मोटारीने बाहेर काढण्याचे काम आज संपले तेहा इतके नुकसान झाल्याचे दिसून आले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget