सोलापूर // प्रतिनिधी
विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर जिल्हाध्यक्ष श्रीकांत(दादा) देशमुख यांचे उद्धवा मंदिराचे दार उघड अशा प्रकारचे आंदोलन आज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोर करण्यात आले.
गेली आठ ते नऊ महिने झाले सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व धार्मिक स्थळे व व सर्व मंदिरे बंद असल्या कारणामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये हे हे आंदोलन करण्यात आले आहे यामध्ये सर्व गोरगरिबांचे दैवत दक्षिणेची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुद्धा गेली सात ते आठ महिने झाले लाकडांच्या काळामध्ये बंद आहे हे मंदिर तात्काळ सुरू करून सर्व भावी भक्तांना सर्व सोशल डिस्टिशनंचे पालन करून दर्शन चालू करावे व सर्व धार्मिक स्थळे चालु करावीत. यासाठी आज विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिराच्या समोरच भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोठे भजन नाद आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पन्ना प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सोलापूर जिल्हा हा भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष श्रीकांत (दादा) देशमुख, खर्डी चे उपसरपंच प्रणव परिचारक, शंतनू दंडवते सर, विदुल अधटराव, गणेश अंकुशराव, बादल सिंह ठाकुर, अशोक डोळ सर, नगरसेवक संग्राम अभ्यंकर, शिरीष कटेकर, नगरसेवक अंबादास धोत्रे, अनिल अभंगराव सर, रामभाऊ जगदाळे, श्रीमती शकुंतला नडगिरे मॅडम, नवनाथ रानगट. यावेळी भारतीय जनता पार्टी चे सर्व समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.