समृद्धी ट्रॅक्टर येथे डबल धमाका ऑफरचा आज कार्यक्रम संपन्न.



सोलापूर // प्रतिनिधी 

पंढरपुरातील अग्रगण्य नामाकिंत असलेले डी.व्ही.पी. उद्योग समुहातील समृद्धी ट्रॅक्टर्स (पंढरपूर) या ठिकाणी सोनालिका कंपनीकडून २०१९-२० या सालामध्ये डबल धमाका ऑफरचे वितरण सोहळा समृद्धी ट्रॅक्टर्स शोरूम पंढरपूर येथे संपन्न झाला.


 लकी ड्रॉमध्ये 34 ग्राहकांचा समावेश होता, यापैकी जालिंदर शेळके(जाधववाडी) मोटर सायकल, बाळू सावंत(खरातवाडी), तयाब मुलाणी(मांजरी), रामचंद्र येडगे(महूद) १ग्राॅम गोल्ड कॉइन, मंगल ढोले(राझणी),अंकुश खटके(जुनोनी)यांना स्मार्टफोन,तर डिनर सेट बक्षिस सुनंदा तलावे(बटाण)विशाल पांढरे(पेनूर) या विजेत्यांना वितरण सोहळ्यामध्ये आकर्षक बक्षिसे वितरण करण्यात आले.


दरवर्षी नवनवीन योजना राबवून शेतकऱ्यां हिताचे काम समृद्धी ट्रॅक्टरच्या माध्यमातून करीत असून सर्व शेतकरी बांधवासाठी यंदाची दिवाळी खास ठरणार आहे. प्रत्येक ट्रॅक्टर वरती इन्शुरन्स आणि पासिंग मोफत होईल, त्याचबरोबर सोनालीका ट्रॅक्टरची टायगर ही सिरीज विक्रीसाठी बाजारामध्ये उपलब्ध झाली आहे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या आवडीचा आणि आपल्या दमदार कामाचा सोनालिका ट्रॅक्टर आजच बुकिंग करावा असे आवाहन डी.व्ही.पी. उद्योग समूहाचे  सर्वेसर्वा श्री.अभिजीत पाटील यांनी केले आहे. 


या कार्यक्रमास माइंशा मसीहसर, मा.आशुतोष सिंग,मा.सुरेंद्र सिंह ठाकुर,मा.संजय कारभारी तसेच समृद्धी ट्रॅक्टरचे मॅनेजर मा. सोमनाथ केसकर, सेल्सटिम आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget