आमदार प्रणिती शिंदे सह सोलापूर शहर महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख आमदार, नेते, पदाधिकारी एकत्र प्रचाराला



सोलापूर // प्रतिनिधी 

शिक्षक  व पदवीधर मतदार संघ निवडणूक

आमदार प्रणिती शिंदे, आमदार संजय मामा शिंदे, सिद्धेश्वर साखर कारखाना चेअरमन धर्मराज काड़ादी, निरीक्षक गुलाबराव घोरपडे, माजी आमदार दिलीपराव माने, मनपा विरोधी पक्षनेते महेशअण्णा कोठे, शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, काँग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले, काँग्रेस कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष भारत जाधव, सोमपा गटनेते चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संतोष पवार, शिवसेना शहर अध्यक्ष गुरुशांत धुत्तरगावकर, किसन जाधव, जुबेर बागवान, यांच्यासह इतर उपस्थित होते. सिद्धेश्वर कारखाना चेअरमन धर्मराज काड़ादी यांच्या निवासस्थानी भेट दिली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget