शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या जंयती निमित्त अभिवादन कार्यक्रम




सोलापूर // प्रतिनिधी

सोलापुर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्त सोलापूर महानगरपालिका येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व माजी शहरध्यक्ष मेकाले गुरुजी यांच्या हस्ते माजी आमदार विश्वनाथ चाकोते सो.म.पा. गटनेते चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करुन आभिवादन करण्यात आले.


यावेळी कार्यध्यक्ष अरुणकुमार शर्मा माजी महापौर अरिफ शेख, नलीनीताई चंदेले, नगरसेवक हाजी तौफिक हत्तुरे, प्रविण निकाळजे, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, जेष्ठ नेते किसन मेकाले गुरुजी, पच्छिम महाराष्ट्र सेवादल यंग ब्रिग्रेड अध्यक्ष सुदीप चाकोते, सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, सैनिक सेल अध्यक्ष मेजर वाय.जी.शिंदे, ई ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, आझम सैफन, माणिकसिंग मैनावाले, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, डॉ आप्पासाहेब बगले, माजी नगरसेवक  सिद्राम अट्टेलुर, हारुण शेख, हाजी मलंग नदाफ, सरचिटणिस राजन , अनुपम शहा, राजेश झंपले, नुरअहमद नालवार, लतिफ मल्लाबादकर, रफिक चकोले, अशोक कोळेकर, अब्दुल रजाक कादरी, संजय गायकवाड, सोहेल कडेचुर, राजेश झंपले,  सोमनाथ व्हटकर, दत्तात्रय नामकर, प्रमिला तुपलंवडे, शोभा बोबे, अरुणा बेंजरपे, बंसती सांळुखे, रुकीया बिराजदार, रंजना ईरकर, श्रीकांत दासरी, पंडित बुवा गणेशकर, दत्तात्रय सोनवणे, बाबुलाल जाधव, प्रविण म्हेत्रे, दयानंद हेकचळगी, मनोहर सांळुखे, शुकुर शेख, भारत चौगुले, हाजी महेमुद शेख आदी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget