सोलापूर // प्रतिनिधी
सोलापुर शहर युवक काँग्रेसच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न ,स्व. इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्त गुरुवार दिनांक 19/11/2020 रोजी दुपारी 4:00 वाजता हार्ट लैंड कंपाउंड रंग भवन चर्च मागे येथे गोरगरीबांना धान्य वाटप करण्यात येणार आहे.
तरी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.