सोलापूर // प्रतिनिधी
सोलापुर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथी निमित्त शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आभिवादन करण्यात आले.
यावेळी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, माणिकसिंग मैनावाले, V, D गायकवाड, अनुपम शहा, राजेश झंपले, लतीफ मल्लाबादकर, माजी नगरसेवक हारुण शेख, शोहेब कडेचुर, दत्तात्रय नामकर, सुमनताई जाधव, शोभा बोबे, रविप्रभा लोंढे, मुस्कान शेख, करीम चाचा शेख, हाजी महेमुद शेख, आदी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.