आ.कै.भारतनाना भालके यांना आदरांजली वाहण्यासाठी सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन.

पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार कै.भारतनाना भालके यांच्या अकाली निधन झाल्याने या मतदारसंघातील व जिल्ह्यातील सर्व जनतेवर शोककळा पसरली.

 गोरगरीब जनतेचे अत्यंत तळमळीने प्रश्न सोडणारे लढवय्या, दमदार, गोरगरीब जनतेचे आमदार अचानकपणे दुःखद निधन झाल्याने जिल्ह्यात मोठी पोकळी निर्माण झाली होती.

गोरगरीब जनतेचा तर यावर विश्वासच बसत नव्हता परंतु काळजावर दगड ठेवून यावर विश्वास ठेवला म्हणूनच लोकप्रिय आमदार कै.भारतनाना भालके यांना आदरांजली वाहण्यासाठी पंढरपूर येथे दिनांक 6/12/2020 रोजी दुपारी ठीक ४ वाजता श्री संत तनपुरे महाराज मठ येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget