काँग्रेस पक्ष स्थापना दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटी वतीने ध्वजारोहण कार्यक्रम




सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 136 व्या काँग्रेस पक्ष स्थापना दिनानिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते ध्वजारोहण रोहन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष प्रकाश वाले यांनी सर्व नागरिक व पदाधिकारी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.


यावेळी माजी खासदार धर्मण्णा सादुल, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, अरुण शर्मा, सोमपा गटनेते चेतन नरोटे, महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, शिवलिंग कांबळे, हाजी तौफीक हत्तुरे, नगरसेविका अनुराधा काटकर, फिरदौस पटेल, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे,  सेवादलचे सुदीप चाकोते, कामगार सेल सायमन गट्टू, मोहन अंत्रोळीकर, युवक कार्याध्यक्ष युवराज जाधव, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, उदयशंकर चाकोते, माजी महापौर नलिनीताई चंदेले, आरिफ शेख, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, सातलिंग शटगार, माजी नगरसेवक हारुण शेख, उपेंद्र ठाकर, जेष्ठ नेते राबसाहेब पाटील, पुरुषोत्तम बलदवा, प्रदेश प्रतिनिधी सुमन जाधव, संध्याताई काळे, प्रमिला तुपलवंडे, उपाध्यक्ष अंबादास गुत्तिकोंडा, अनिल मस्के, हाजी मैनुद्दीन शेख, मानिकसिंग मैनावाले, सुनील रसाळे, VD गायकवाड़, बसवराज म्हेत्रे, जाबीर अल्लोळी, आझम सैफन, देवेंद्र भंडारे, डॉ अप्पासाहेब बगले, सिद्धाराम चाकोते, चक्रपाणी गज्जम, प्रवक्ते नागनाथ कदम, हसीब नदाफ, सरचिटणीस राहुल बोळकोटे, मल्लीनाथ सोलापूरे, लतीफ मल्लाबादकर, रजाक कादरी, सूर्यकांत शेरखाने, रफिक चकोले, अनुपम शहा, सुनील व्हटकर, रुस्तम कंपली, करिम शेख, श्रीकांत दासरी, नूर अहमद नालवार, राजेश झम्पले, शौकत पठाण, शोहेब कडेचुर, लतीफ शेख, बाबूलाल जाधव, खुददूभाई पत्रेवाले, हाजी महमूद शेख, राजेन्द्र शिरकुल, श्रीधर काटकर, रवि हुंडेक़री, महेश कुंभार, महिला आघाडी अरूणा बेंजरपे, शोभा बोबे, रुकैया बिराजदार, मोनिका सरकार, मुमताज तंबोळी, सुरेखा घाडगे, मुस्कान शेख, मीणा गायकवाड़, अनिता भालेराव, नीता बनसोडे, संघमित्रा चौधरी, बसंती सालुंखे, सुशिला रावड़े, पार्वती उपासे, यांच्यासहित इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget