भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै.भीमरावदादा महाडिक यांच्या २५व्या पुण्यतिथी निमित्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन खा.धनंजय ऊर्फ मुन्नसाहेब महाडिक यांनी केलेल्या आवाहनानुसार यामध्ये जवळपास दोनशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून प्रतिसाद दिला.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन सतीश जगताप,कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे,संग्राम चव्हाण सर, संचालक अनिल गवळी,बाबुराव शिंदे, बापू चव्हाण,बीभीषण वाघ,दादासो शिंदे, रामहरी रणिदवे,सिद्राम मदने,तसेच चीफ इंजिनिअर आसबे,ऑफिस सुप्रिडेंट भाऊसाहेब जगताप व सर्व सभासद, संचालक, पदाधिकारी व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.