सोलापूर // प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापुर यांच्या वतीने आज सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये गणेश नगर मडकी वस्ती येथे मनसेच्या वतीने सर्व नवीन मतदार बांधवांचे सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले या अभियानात ला या भागातील सर्व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे या अभियानात नवीन मतदार नोंदणी अभियान तसेच काहींचे पत्ता दुरुस्ती करण्यात आले. हे मतदार नोंदणीअभियान महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अमर कुलकर्णी उपजिल्हाध्यक्ष अमोल झाडगे, पप्पू कोरे, पंकज कोथिबिरे, वैभव पाटोळे, आतिश गवंडी,दिल्ली यांच्यावतीने आदी सर्व पदाधिकारी व मनसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.