कामगार सेनेच्या शेतमजूर कामगारांचा सभासद नोंदणीस प्रचंड प्रतिसाद.

 


सोलापूर // प्रतिनिधी 

शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शेतमजुरांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी सभासद नोंदणी सुरू आहे. या सभासद नोंदणीस शेतमजुरांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज ) यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 

         

केंद्र व राज्य शासन शेतमजुर कष्टकऱ्यांच्या न्याय हक्काबाबत अक्षम दुर्लक्ष करित आहे. त्यामुळे महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी शेतमजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतमजुर कामगार सेनेची स्थापना करून सर्व शेतमजुर कामगारांना कामगार सेनेचे सभासद होण्याची आवाहन केले. आणि सोलापूर जिल्ह्यात शेतमजुर सभासद नोंदणी अभियान सुरू आहे. त्यावरून जिल्ह्य़ातील शेतमजुर कामगारांचा कामगार सेनेत सभासद नोंदणी प्रचंड प्रमाणात होत आहे. अशीच सभासद नोंदणी देगांव येथील श्री गणेशनगर येथे सभासद नोंदणी करतांना महिलांची गर्दी मोठ्ठी झाली होती.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget