वृत्तसंस्था // प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,पंढरपुर येथे आयोजित करण्यात आलेल्या राजमाता मॉंसाहेब जिजाऊ व थोर तत्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांची जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन युवा नेते प्रणवदादा परिचारक यांच्या हस्ते केले व त्यांना विनंम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा संयोजक प्रणव बाडगंडी,पूर्णवेळ कार्यकर्ते विकास खंडागळे ,आनंद भुसणर,सामाजिक कार्यकर्ते अक्षय वाडकर,गौरव घाटे महिला संयोजिका शिवानी ताई बेणारे ,कॉलेजचे शिक्षक प्रतिनिधी कंटक सर,अभाविपचे सर्व कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या व कॉलेजचे शिक्षक वर्ग प्राध्यापक व इतर सहकरी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.