श्री.दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळाच्या वतीने गुरूमाऊली सुशिलम्मा यांचे पुण्यतिथी साजरी

.



सोलापूर // प्रतिनिधी 

शाकांभरी पोर्णिमा निमित्त श्री . दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळाच्या वतीने गुरुमाऊली श्री . सुशिलम्मा यांची २१ वी पुण्यतिथी दि . २८/०१/२०२१ गुरुवार रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आली . 

          श्री . दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळाच्या वतीने गुरुमाऊली सुशिलम्मा यांच्या २१ व्या पुण्यतिथी निमित्त कुचननगर ( पद्मशाली चौक ) येथील श्री . सुशिलम्मा मटात गुरुमाऊली सुशिलम्माचे २१ वी साजरी करण्यात आले . सकाळी ८ वाजता गेंडावंदन , सकाळी ९ वाजता श्री . दिगंबर मुनिनाथ महाराज व श्री . सुशिलम्मा मुर्तीचे महाअभिषेक करण्यात आले . त्यानंतर महाआरती करण्यात आली . सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत श्री . दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळ यांचे भजनी गीताचा कार्यक्रम करण्यात आला . त्यानंतर दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत भावि भक्त , बंधुना महाप्रसादाचा वाटप करण्यात आला . 

           सदर कार्यक्रमास विष्णु कारमपुरी ( महाराज ) , श्रीनिवास कुसुरकर ( महाराज ) , श्रीनिवास चिलवेरी , दशरथ नंदाल , नागनाथ कारमपुरी , बिपीन साबळे , नागार्जुन कुसुरकर , श्रीकांत कुसुरकर , यमुनक्का पिस्का , सुलोचना गरदास , लिंगव्या गेंट्याल , निलाबाई चिलवेरी , अनुसुर्या कारमपुरी , सुनंदा कुसुरकर , मुनिनाथ कारमपुरी , कविता करमर्कोडा , महानंदा कैरमकोंडा यांच्यासह भाविक भक्त , बंधु - भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget