सोलापूर // प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी औदुंबर वाडदेकर, जिल्हा संघटन सरचिटणीस पदी शशिकांत चव्हाण, जिल्हा चिटणीस पदी संतोष मोगले,हौसाप्पा शेवडे,सिध्देश्वर कोकरे मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी गौरीशंकर बुरकुल, शहराध्यक्षपदी गोपाळ भगरे,जिल्हा कार्यकारणी सदस्य गौडाप्पा बिराजदार यांच्या निवडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सोलापूर येथे जाहीर केल्या.त्यांचा आमदार प्रशांत परिचारक संपर्क कार्यालया मध्ये पांडुरंग परिवाराच्या वतीने सत्कार करणेत आला.यावेळी माजी सभापती शिक्षण व आरोग्य शिवानंद पाटील,जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य युन्नुस शेख,दामाजी शुगरचे माजी संचालक भारत पाटील,न.पा.शिक्षण मंडळाचे माजी सदस्य नंदकुमार हावनाळे,माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर,जिल्हा दुध संघाचे संचालक शिवाजीराव नागणे,जयंत साळे,मंगळवेढा तालुका सहकारी सुत गिरणीचे संचालक पप्पु स्वामी,जालीहाळ-सिध्दनकेरीचे सरपंच सचिन चौगुले,गोणेवाडीचे उपसरपंच विष्णू मासाळ,देगावचे उपसरपंच शरद डोईफोडे,आंधळगावचे माजी सरपंच दिगंबर भाकरे,पडोळकरवाडीचे माजी सरपंच शिवाजीराव वाघमोडे,विजय बुरकुल,मधुकर चव्हाण,माधवानंद आकळे,सिध्देश्वर मेटकरी,सुरेश खटकाळे,दाजी शेंबडे,उत्तम कसगावडे,संजय माळी,भाऊसाहेब डोंगरे आदीजन उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.