सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त सोलापूर रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधीजी यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री मा.सुशिलकुमारजी शिंदे साहेब यांच्या हस्ते शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले कार्यध्यक्ष संजय हेमगड्डी आरुण शर्मा माजी आमदार निर्मलाताई ठोकळ विश्वनाथ चाकोते सो.म.पा.गटनेते चेतन नरोटे नगरसेविका वैष्णवीताई करगुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले
यावेळी ब्लॉक अध्यक्ष आरुण साठे महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे भटक्या विमुक्त अध्यक्ष भारत जाधव माजी महापौर नलिनी चंदेले अरीफ शेख उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा मणिकसिंग मैनावाले बसवराज म्हेत्रे सुनील रसाळे विश्वनाथ साबळे जाबीर अल्लोळी सिध्दाराम चाकोते अनिल मस्के अशोक लांबतुरे डॉ आप्पासाहेब बगले V.D. गायकवाड चक्रपाणी गज्जम प्रदेश महिला सचिव सुमन जाधव ए.डी.चिनिवार उपेद्रं ठाकर पुरषोत्तम बलदावा केशव इंगळे राहुल बोळकोटे अनुपम शहा भोजराज पवार करिमुनिसा बागवान प्रमिला तुपलवडें शोभा बोबे विणा देवकते अरुणा बेंजरपे मोनिका सरकार सोमा शरणार्थी नुरअहमद नालवार सुनील व्हटकर कुर्दस शेख पुरषोत्तम श्रीगाधी मल्लीनाथ सोलापुरे लतिफ मल्लाबादकर राजेश झपंले विवेक कन्ना पवन गायकवाड संजय गायकवाड राजेंद्र शिरकुल नितीन भिसे सोमनाथ व्हटकर म्मुताज तांबोळी जगदेवी कदम बसंती साळुंखे चंदा काळे संतोषी गुंडे रजंना इरकर सुरेखा घाडगे निता बनसोडे अनिता भालेराव बसवराज प्रचंडे शुकुर शेख मनोहर साळुंखे आदि उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.