1 जुलै ला स्वीकारणार पदभार
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
ता.माळशिरस मालशीरस येथील श्रीपूर रोटरी क्लबच्या
प्रेसिडेंटपदी डॉ.हरिश्चंद्र सावंत-पाटील तर सेक्रेटरी पदी दत्ता
नाईकनवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ श्रीपूर चे
विद्यमान प्रेसिडेंट डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या अध्यक्षते खाली बुधवारी
दि. ३ रोजी बैठक पार पडली.

यामध्ये सन २०२१-२२ या वर्षासाठी प्रेसिडेंट म्हणून डॉ.हरिश्चंद्र सावंत-पाटील तर सेक्रेटरी पदी दत्ता नाईकनवरे यांची
सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. १ जुलै २०२१ ला हे दोघे पदग्रहण
स्वीकातील. यावेळी रोटरी क्लब श्रीपूरचे डॉ.सुधीर पोफळे, चंद्रकांत
भागवत, एम.आर.कुलकर्णी, बाळासो कामते, शंकर यादव, अमरसिंह पिसाळ-देशमुख, डॉ.सुनील फडे, धनंजय कचरे, तानाजी भोसले, विनायक पन्हाळे, हेमंत बरडे, चंद्रशेखर मोकाशी, गणेश कुलकर्णी, संजय पाठक, संदीप लोणकर, आदी सदस्य उपस्थित होते. सोलापूर जिल्हाचे डिस्ट्रिक सेक्रेटरी अनिल चांडक यांनी प्रेसिडेंट डॉ.हरिश्चंद्र सावंत-पाटील व सेक्रेटरी दत्ता नाईकनवरे यांना
पुढील वाटचालीसाठी शुभेछा दिल्या. या निवडी बद्दल श्री पांडुरंग सहकारी
साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी नवनियुक्त
प्रेसिडेंट डॉ.हरिश्चंद्र सावंत-पाटील व सेक्रेटरी दत्ता नाईकनवरे यांचा
सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.