पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र कायदेशीर सल्लागार पदी ऍड कणबसकर यांची नियुक्ती



सोलापूर // प्रतिनिधी  

तब्ब्ल पस्तीस वर्षापासून वकिली व्यवसायात असलेले व गोर गरीब वंचित पीडित घटकाला अतिशय माफक दरात कायदेशीर सल्ला तसेच  न्यायालयीन कामकाज पाहून न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करणारे अतिशय शांत संयमी व कायद्याचे गाडे अभ्यासक जेष्ठ वकील रमेश कणबसकर यांची पत्रकारांच्या अडीअडचणी बाबत चे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे

पत्रकारांच्या प्रश्नावर न्यायालयात बाजू मांडून न्याय मिळवून देणार रमेश कणबसकर यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र राज्यात शासन दरबारात अनेक प्रश्न प्रलंबित असून अश्या प्रश्नावर  आपण न्यायालयात  कायदेशीर बाजू  पत्रकारांना नक्कीच न्याय मिळवून देऊ  असा विश्वास ऍड कणबसकर यांनी दिला असून ऍड कणबसकर यांच्या रूपाने पत्रकारांना कायदेशीर बळ मिळणार असून अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे

या निवडीचे स्वागत प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार  राज्य संघटक राजेश मापरा, सचिव डॉ आशिषकुमार सुना  उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे कोकण विभाग अध्यक्ष गौसखान पठाण  मराठवाडा विभाग अध्यक्ष कलीम शेख  मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी  पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद बायस सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे  रायगड जिल्हा अध्यक्ष खलील सुर्वे  उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष सचिन ताकमोघे, परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पौळ  ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे सरचिटणीस प्रदीप रोकडे  यांच्या सह पत्रकार सुरक्षा समिती च्या समस्त पदाधिकारी व सदस्यांनी केले असून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget