आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील व सत्यपाल महाराज करनार वरूर जऊळका सर्कल ग्रामस्थाना मार्गदर्शन

 


समाज प्रबोधनकार .सत्यपाल महाराज यांची विशेष उपस्थिती


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

योग योगेश्वर संस्थान,वरूर जऊळका येथे येत्या 3 फेब्रुवारीला युवा विकास आघाडी पॅनल,जऊळका व ग्रामविकास आघाडी पॅनल,वरूर व सर्वांगीन ग्रामविकास पॅनल,वरूर  यांचे वतीने सकाळी १० वाजता वरुर जऊळका परिसरातील सर्वांगीण ग्रामीण विकास , समता, जाती विषमता, शैक्षणिक स्तर, वृक्षारोपण, स्वच्छता, व्यसनमुक्ती, हागणदारी मुक्त अशा अनेक विषयावर व आपले गाव नंदनवन करण्याच्या उद्देशाने परिसरातील नवनिर्वाचित व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करून ग्रामस्थांना ग्राम विकासाविषयी मार्गदर्शन करण्याकरिता सप्तखंजेरी वादक समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या विशेष उपस्थिती मध्ये आदर्श सरपंच भास्करराव पेरे (पाटील) पाटोदा यांचे मार्गदर्शनात   पंचक्रोशीतील सरपंच व सदस्यांच्या सत्कार चे आयोजन करण्यात आले आहे 




  या  कार्यक्रमासाठी माजी मंत्री गुलाबराव गावंडे , आमदार रणधिर सावरकर ,आमदार अमोलदादा मिटकरी  ,आमदार प्रकाश भारसाकळे ,आमदार गोपीकिशन बाजोरीया जि.प.सभापती चंद्रशेखर पांडे गुरूजी ,पं.स.सभापती सौ.ललीताताई नितोने , समाजकल्यान सभापती  आकाश सिरसाट, वंचित बहुजन आघाडी राज्य प्रवक्ता राजेंद्र  पातोडे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे,.अॅड.संतोष रहाटे  जि.प.सदस्य मुकेश गव्हाणकर, माजी जिल्हाध्यक्ष भाजप तेजराव थोरात,राजु  नागमते,.पुरुषोत्तम दातकर,संतोष हुसे , माजी जी प अध्यक्ष   बालमुकुंद भिरड  ,.जि.प.सदस्य डॉ.अठाऊ ,

पं.स.सदस्य धिरज सिरसाट  ,.पिंटु शिवरकार,प्रमोद टेंडवे,सचिन शिराळे

 दिलीप बोचे, कपिलदादा ढोके रमेश  हिंगणकर,.आदर्श सरपंच केलीवेळी किशोर बुले , आदर्श सरपंच, लोलसेड कुलदिप पाटील वसु, निखील  गावंडे,संदिप उगले ,विठ्ठलराव कुलट (पुंडा) यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये  जिल्हा पोलीस अधीक्षक.जि.श्रीधर  ,.नायब तहसीलदार आकोट गुरव साहेब  ,अमानकर साहेब, अकोट ग्रामिण पोलीस स्टे.निरीक्षक  .ज्ञानोबा फड  , दहिहांडा पोलीस स्टे निरीक्षक गावंडे , अकोट शहर पोलीस महल्ले ,  अकोट तहसिलदार  मडके , व  पंचक्रोशीतील उपस्थित संत मंडळी   ह.भ.प.श्री.वासुदेव महाराज .खोले गुरूजी, ह.भ.प.श्री.जनार्धन महाराज गावंडे,  ,ह.भ.प.श्री.श्रीधर कराळे,ह.भ.प.श्रीधर म.पातोंड,ह.भ.प.श्री.श्रीधर म.अबारे, ह.भ.प.श्री.रमेश म.अवारे, ह.भ.प.श्री.एकनाथ महाराज  पवार, ह.भ.प.श्री.एकनाथ महाराज पवार, ह.भ.प.अशोक महाराज राजगुरू, ह.भ.प.श्री.संभाजी महाराज  नवले,

ह.भ.प.श्री.हरिदास म.पिंपरे, ह.भ.प.श्री.मंगेश म.ठाकरे, ह.भ.प.श्री.उध्दव म.कुलट, ह.भ.प.श्री.बालु म.कुलट, ह.भ.प.श्री.मधुकर म.ठाकरे, ह.भ.प.श्री.वैभव म.बसु, ह.भ.प.श्री.उमराव म.केंद्रे, ह.भ.प.श्री.रविंद्र म.केंद्रे, ह.भ.प.श्री.एकनाथ म.पाचमासे या मान्यवर मंडळींना कार्यक्रमाला आमंत्रित केलेले आहे

फक्त १० वर्षाच्या वयात किर्तनाची शिवचरीत्रकार ह.भ.प.कु.ज्ञानेश्वरी दिदि शेटे

जऊळका वरूर  हीचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार होईल. तसेच विटाळी, कुटासा, कावसा, तरोळा, रोहणखेड, बांबर्डा, पुंडा, लोतखेड, दिनोडा, मरोडा, सावरगांव, खापरवाडी बु., खापरवाडी खु., कालवाडी, देवरी, पळसोद, आलेवाडी, बळेगांव, तांदुळवाडी या गावातील नवनिर्वाचीत व विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांचे सत्कार केल्या जातील. अशी माहिती  ह.भ.प.गणेश महाराज शेटे यांनी दिली आहे

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget