पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सौ.श्वेताताई निलराज डोंबे यांची निवड झाली असून नामनिर्देशित सदस्य म्हणून जगदिश मधुकर जोजारे, शिवाजी दिगंबर अलंकार, विजय परमेश्वर वरपे यांची निवड करण्यात आली आहे
यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष सौ साधनाताई नागेश भोसले यांनी काम पाहिले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर सभा लिपिक उमेश कोटगिरी यांनी सभेचे कामकाज पाहिले
यावेळी नूतन उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्य यांचा सत्कार नगराध्यक्ष सौ.साधनाताई भोसले पक्ष नेते अनिल अभंगराव आणि गुरुदास अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आली सर्व नगरसेवक व आदी मान्यवर उपस्थित होते


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.